Wednesday, April 25, 2018

रमन विज्ञान दिन

विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविले त्या प्रसंगी पूजन करताना मुख्याध्यापक सौ.गावडे मॅॅडम,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.बाळासाहेब तांबे पा.कार्यक्रमाचे उद्घाटन करताना गुळाणी गावचे सरपंच श्री.दिलीपशेठ नामदेव ढेरंगे त्या प्रसंगी हरिता चे श्री.पाटील सर आणि त्यांचे सहकारी व प्रथम फाउंडेशन चे अनेक अधिकारी हजर होते तसेच गुळाणी गावातील ग्रामस्त हजर होते.









No comments:

Post a Comment

स्वच्छता गृहाचे भूमिपूजन

 हरित कंपनी आणि माजी विध्यार्थी यांच्या प्रयत्नातून शाळेत मुलीसाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्वच्छता गृहाचे भूमिपूजन करताना शाळा व्यवस्थापन सम...