Wednesday, April 25, 2018

स्वच्छता गृहाचे भूमिपूजन

 हरित कंपनी आणि माजी विध्यार्थी यांच्या प्रयत्नातून शाळेत मुलीसाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्वच्छता गृहाचे भूमिपूजन करताना शाळा व्यवस्थापन समिती चे श्री.बाळासाहेब तांबे पा. तसेच सरपंच श्री.दिलीपशेठ ढेरंगे, हरिता कंपनी चे श्री.पाटील सर,तसेच माजी विध्यार्थी दशरथ वाळूंज,विध्यार्थी,पालक आणि शिक्षक वृंद.

























No comments:

Post a Comment

स्वच्छता गृहाचे भूमिपूजन

 हरित कंपनी आणि माजी विध्यार्थी यांच्या प्रयत्नातून शाळेत मुलीसाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्वच्छता गृहाचे भूमिपूजन करताना शाळा व्यवस्थापन सम...